Eggs For Weight Loss: उकडलेली अंडी की ऑम्लेट; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय चांगला?

Deepak Bhandigare

उकडलेली अंडी

काही अभ्यासांनुसार, उकडलेली अंडी अधिक आरोग्यदायी मानली जातात

Eggs For Weight Loss | Agrowon

प्रथिने

त्यातून प्रथिनेही त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात मिळतात

Eggs For Weight Loss | Agrowon

ऑम्लेट

ऑम्लेट हे शरीरासाठी चांगले आहे, पण त्यामध्ये खाद्यतेलाचा वापर कमी करायला हवा

Eggs For Weight Loss | Agrowon

वजन कमी करण्यासाठी

वजन कमी करायचे असेल तर अंडी खाणे हा सोपा पर्याय आहे, कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कमी कॅलरीज असतात

Eggs For Weight Loss | Agrowon

कॅलरीज

एका मोठ्या अंड्यात सुमारे ७० ते ८० कॅलरीज असतात, त्यातील प्रथिने उच्च दर्जाची मानली जातात

Eggs For Weight Loss | Agrowon

स्नायू मजबूत

यामुळे स्नायू मजबूत होतात आणि फॅट बर्न होण्यास मदत होते

Eggs For Weight Loss | Agrowon

नाश्त्यात अंडी

जे लोक सकाळी नाश्त्यात अंडी खातात, त्यांची जास्त खाण्याची शक्यता कमी होते

Eggs For Weight Loss | Agrowon

प्रथिनांचे प्रमाण

ऑम्लेट बनवण्यासाठी तेल, मसाल्यांचा वापर होतो, यामुळे त्यातील प्रथिनांचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते

Eggs For Weight Loss | Agrowon
Green Moong Benefits | Agrowon
Green Moong Benefits: हिरवे मूग खाण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे