Anuradha Vipat
अंडी फ्रीजमध्ये ठेवणे पूर्णपणे योग्य आणि सुरक्षित आहे. फ्रीजमध्ये अंडी ताजी राहतात.
फ्रीजमधील कमी तापमानामुळे बॅक्टेरियाची वाढ मंदावते आणि अंडी अधिक काळ ताजी राहतात.
अंडी खोलीच्या तापमानावर ठेवल्यास ती लवकर खराब होतात.
अंडी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती ३ ते ५ आठवडे ताजी राहू शकतात.
फ्रीजमधील थंड तापमानामुळे अंड्यातील पांढरा बलक आणि पिवळा बलक जास्त काळ घट्ट राहतो
फ्रीजमध्ये अंडी ठेवताना ती फ्रीजच्या दाराऐवजी मध्यवर्ती शेल्फवर ठेवा.
वापरण्यापूर्वी अंडी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा. शक्य असल्यास न धुतलेली अंडीचं फ्रीजमध्ये साठवा .