Anuradha Vipat
मंगळवार हा दिवस हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित आहे.
मंगळवार या दिवशी काही विशिष्ट मंत्रांचा जप केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते
मंगळवार या दिवशी मंगळ ग्रहाचे अशुभ प्रभाव कमी होतात अशी धार्मिक मान्यता आहे.
मंगळवारी सुख-शांतीसाठी तुम्ही "ॐ श्री हनुमते नमः" या हनुमानांच्या मंत्राचा जप करू शकता
"ॐ कृम कृम सह भौमय नम:": हा मंगळ ग्रहाचा बीज मंत्र आहे
मंगळवारी हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडचे पठण करणे हे देखील अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.
आम्ही सांगितलेल्या या मंत्रांचा जप आणि पठण केल्याने तुमच्या जीवनात नक्कीच सुख, शांती आणि सकारात्मक बदल दिसून येतील