Egg For Gym Beginners : जिम करणाऱ्यांनी दिवसाला किती अंडी खावीत? मसल्स वाढवण्यासाठी जाणून घ्या योग्य प्रमाण!

Anuradha Vipat

प्रोटीन

जिम करणाऱ्यांसाठी आणि फिटनेस प्रेमींसाठी अंडी हा प्रोटीन मिळवण्याचा सर्वात स्वस्त, सोपा आणि सर्वोत्तम मार्ग आहे.

Egg For Gym Beginners | agrowon

प्रमाण

अंड्यामध्ये 'कम्प्लीट प्रोटीन' असते, ज्यामध्ये स्नायूंच्या विकासासाठी आवश्यक असणारी सर्व नऊ अमिनो ॲसिडस् योग्य प्रमाणात आढळतात.

Egg For Gym Beginners | Agrowon

चरबी

जर तुमचे ध्येय चरबी कमी करणे आणि मसल्स टिकवून ठेवणे असेल, तर तुम्ही दिवसाला ४ ते ६ अंडी खाऊ शकता.

Egg For Gym Beginners | agrowon

स्नायूंचा आकार

जर तुम्ही वजन आणि स्नायू वाढवत असाल, तर तुम्ही दिवसाला ६ ते ८ अंडी खाऊ शकता. यामध्ये तुम्ही ३ ते ४ संपूर्ण अंडी आणि उरलेले एग व्हाईट्स खाऊ शकता.

Egg For Gym Beginners | Agrowon

सामान्य फिटनेससाठी

जर तुम्ही फक्त स्वतःला फिट ठेवण्यासाठी सामान्य व्यायाम करत असाल, तर रोज २ ते ३ अंडी खाणे पुरेसे आहे.

Egg For Gym Beginners | Agrowon

पांढरा भाग

हा शुद्ध प्रोटीनचा स्त्रोत आहे, ज्यामध्ये फॅट आणि कोलेस्टेरॉल अजिबात नसते.

Egg For Gym Beginners | Agrowon

पिवळा भाग

यामध्ये प्रोटीनसोबत व्हिटॅमिन डी, बी१२, सेलेनियम आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात. परंतु, यात कोलेस्टेरॉल जास्त असल्याने त्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे.

Egg For Gym Beginners | Agrowon

Jaggery Tea vs Sugar Tea : दूध-साखरेचा चहा की गुळाचा चहा? आरोग्यासाठी कोणता पर्याय सर्वात उत्तम?

Jaggery Tea vs Sugar Tea | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...