Anuradha Vipat
अंड्यांना एक्सपायरी डेट असते. अंड्यांची ताजेपणा आणि खाण्यायोग्यतेचा काळ मर्यादित असतो.
तुम्ही विकत घेतलेल्या अंड्यांच्या ट्रेवर किंवा पॅकेटवर 'बेस्ट बिफोर' किंवा 'सेल बाय'तारीख लिहिलेली असते.
अंड्यांना फ्रीजमध्ये योग्य तापमानाला ठेवल्यास ती साधारणपणे पॅकिंगच्या तारखेपासून ३ ते ५ आठवडे ताजी राहतात.
खराब झालेल्या अंड्यातून खूप तीव्र आणि असह्य दुर्गंधी येते.
पाणी घेऊन त्यात अंडे टाका. जर अंडे तळाशी जाऊन आडवे राहिले, तर ते अगदी ताजे आहे.
जर अंडे पाण्याच्या पृष्ठभागावर पूर्णपणे तरंगले तर ते निश्चितच खराब झाले आहे
अंड्यांच्या ताज्यापणाची नेहमी खात्री करा आणि जर शंका असेल तर ते खाणे टाळा.