Effects of Laptop Sleep Mode : तुम्हालाही आहे लॅपटॉप स्लिप मोडमध्ये ठेवण्याची सवय? पाहा परिणाम

Anuradha Vipat

परिणाम

लॅपटॉपवर काम संपल्यावर तो पूर्णपणे 'Shut Down' करण्याऐवजी 'Slip Mode' मध्ये ठेवणे सोयीचे वाटते पण, या सवयीचे तुमच्या लॅपटॉपवर परिणाम होऊ शकतात.

Effects of Laptop Sleep Mode | agrowon

बॅटरीवर परिणाम

सतत स्लिप मोडमध्ये ठेवल्याने बॅटरीची लाइफ कमी होऊ शकते.

Effects of Laptop Sleep Mode | agrowon

रॅमवर ताण

लॅपटॉप शट डाऊन न केल्यामुळे रॅममधील जुना डेटा 'क्लिअर' होत नाही. यामुळे काही दिवसांनी लॅपटॉप हँग होणे किंवा स्लो चालणे अशा समस्या उद्भवू शकतात.

Effects of Laptop Sleep Mode | agrowon

ओव्हरहीटिंग

जर तुम्ही लॅपटॉप स्लिप मोडमध्ये टाकून बॅगेत ठेवला, तर ओव्हरहीटिंग होऊन हार्डवेअर खराब होऊ शकते.

Effects of Laptop Sleep Mode | agrowon

सॉफ्टवेअर ग्लिचेस

सतत स्लिप मोडमुळे अपडेट्स व्यवस्थित इन्स्टॉल होत नाहीत आणि लॅपटॉपमध्ये तांत्रिक बिघाड दिसू लागतात.

Effects of Laptop Sleep Mode | agrowon

डेटा लॉस

स्लिप मोडमध्ये असताना जर अचानक बॅटरी संपली तर तुमचे सेव्ह न केलेले काम कायमचे हरवू शकते.

Effects of Laptop Sleep Mode | agrowon

Sleep Mode

जर तुम्ही १-२ तासांसाठी ब्रेक घेत असाल, तर Sleep Mode वापरा.

Effects of Laptop Sleep Mode | agrowon

Health Benefits Of Black Grapes : काळी द्राक्षे खाण्याचे फायदे जाणून घ्या एका क्लिकवर

Health Benefits Of Black Grapes | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...