Anuradha Vipat
अभ्यासात यश मिळवण्यासाठी आणि परीक्षेत नक्की पास होण्यासाठी खालील सायंटिफिक आणि सोप्या ७ स्टेप्स फॉलो करा.
दररोज कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, याचे अचूक नियोजन करा.
सलग ३-४ तास अभ्यास करणे टाळा. ५० मिनिटे पूर्ण लक्ष देऊन अभ्यास करा आणि नंतर १० मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या.
केवळ डोळ्यांनी वाचण्याऐवजी महत्त्वाचे मुद्दे स्वतःच्या भाषेत लिहून काढा.
यामुळे परीक्षेची भीती पूर्णपणे निघून जाते आणि महत्त्वाचे प्रश्न समजतात.
आठवड्यातून किमान एक दिवस केवळ रिव्हिजनसाठी ठेवा.
अभ्यास करताना मोबाईल फोन सायलेन्ट करून दुसऱ्या खोलीत ठेवा किंवा 'डू नॉट डिस्टर्ब' मोडवर टाका.