Astrology Borrowing Rules : चूकूनही 'या' गोष्टी कधीही घेऊ नयेत उधार

Anuradha Vipat

उधार

काही विशिष्ट वस्तू कधीही कोणाकडून उधार घेऊ नयेत आणि कोणाला फुकट किंवा उधार देऊही नयेत.

Astrology Borrowing Rules | agrowon

विशिष्ट वस्तू

काही विशिष्ट वस्तू उधार घेतल्यामुळे घरामध्ये गरिबी येते, नशीब खराब होते आणि नात्यात दुरावा निर्माण होतो.

Astrology Borrowing Rules | agrowon

मिठ

कोणाकडूनही मीठ उधार घेतल्यास त्यांचे कर्ज आणि घरातील नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करते.

Astrology Borrowing Rules | Agrowon

लोखंड वस्तू

शनिवारी किंवा इतर दिवशी कोणाकडूनही लोखंडाच्या वस्तू उधार घेतल्यास शनिदेवाचा कोप सहन करावा लागतो.

Astrology Borrowing Rules | agrowon

तेल

स्वयंपाकाचे तेल किंवा डोक्याला लावायचे तेल कधीही कोणाकडून फुकट किंवा उधार मागू नये. यामुळे घरातील शांतता भंग पावते

Astrology Borrowing Rules | agrowon

कात्री

कात्री उधार घेतल्याने किंवा दुसऱ्याची वापरल्याने घरातील सदस्यांमध्ये आणि नातेवाइकांमध्ये वाद आणि भांडणे वाढतात.

Astrology Borrowing Rules | agrowon

घड्याळ

दुसऱ्याचे घड्याळ मनगटावर बांधल्याने किंवा उधार घेतल्याने त्या व्यक्तीची वाईट वेळ आणि अपयश तुमच्या आयुष्यात सुरू होते.

Astrology Borrowing Rules | agrowon

Horoscope 15 May 2026 : ग्रहस्थितीमुळे आजचा दिवस सर्व १२ राशींसाठी ठरेल महत्त्वपूर्ण

Horoscope 15 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...