Anuradha Vipat
इन्फर्टिलिटीची समस्या जाणवत असेल, तर काही घरगुती उपाय आणि जीवनशैलीत बदल करून तुम्ही तुमची प्रजनन क्षमता सुधारू शकता
फळे, भाज्या, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. जंक फूड, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखर टाळा.
रोज 30 मिनिटे मध्यम व्यायाम करा. चालणे, जॉगिंग किंवा योगा करणे फायदेशीर ठरू शकते.
ध्यान, योग किंवा श्वासोच्छ्वास करण्याचे व्यायाम करून तणाव कमी करा.
दररोज 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
जास्त किंवा कमी वजन प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकते.
धूम्रपान आणि मद्यपान या दोन्ही गोष्टी प्रजननक्षमतेसाठी हानिकारक आहेत.