Anuradha Vipat
उन्हामुळे किंवा प्रदूषणामुळे हातापायांवर आलेले टॅनिंग घालवण्यासाठी स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटक अत्यंत प्रभावी ठरतात.
घरगुती उपाय त्वचेचा रंग उजळवण्यासोबतच त्वचा मऊ ठेवण्यासही मदत करतात.
लिंबू नैसर्गिक ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो, तर मध त्वचेला मॉइश्चराईज करतो.
टोमॅटोमधील लायकोपीन टॅनिंग झटपट काढून टाकते आणि दही त्वचेला थंडावा देते.
हा एक पारंपारिक आणि अत्यंत गुणकारी उटण्याचा प्रकार आहे, जो त्वचेचा काळेपणा दूर करतो.
बटाट्यामध्ये नैसर्गिकरीत्या काळे डाग आणि टॅनिंग फिकट करण्याचे गुणधर्म असतात.
कॉफी मृत त्वचा काढून टाकण्यासाठी उत्तम स्क्रब म्हणून काम करते. अंघोळीपूर्वी या मिश्रणाने हातापायांवर ५ मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर धुवून घ्या.