Joint Swelling Remedies : पायाचे सुजलेले सांधे कमी करण्याचे घरगुती तोडगे; सूज आणि वेदना होईल दूर

Anuradha Vipat

सांध्यांची सूज

सांध्यांची सूज ही युरिक ऍसिड वाढल्यामुळे, संधिवातामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे येऊ शकते.

Joint Swelling Remedies | Agrowon

एप्सम मीठ

कोमट पाणी घेऊन त्यात अर्धा कप जाडे मीठ किंवा एप्सम मीठ टाका. या पाण्यात १० ते १५ मिनिटे पाय बुडवून ठेवा.

Joint Swelling Remedies | Agrowon

हळदीचे दूध

रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्या. यामुळे सांध्यांमधील अंतर्गत सूज आणि कडकपणा वेगाने कमी होतो.

Joint Swelling Remedies | Agrowon

आल्याचा चहा किंवा काढा

आल्याचा तुकडा पाण्यात उकळून ते पाणी पिण्याने सांधेदुखी आणि सूज कमी होते.

Joint Swelling Remedies | agrowon

एरंडेल तेलाने मालिश

एरंडेल तेल हलके कोमट करून सुजलेल्या सांध्यावर हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे सांध्यांचा कडकपणा कमी होतो.

Joint Swelling Remedies | agrowon

पाय उंचावर ठेवा

बसताना किंवा झोपताना पायांखाली २-३ उशा ठेवून पाय हृदयाच्या पातळीपेक्षा थोडे वर ठेवावेत.

Joint Swelling Remedies | Agrowon

बर्फाचा शेक

सांध्याला अचानक दुखापत झाल्यामुळे सूज आली असल्यास, कपड्यात बर्फ गुंडाळून १०-१५ मिनिटे शेक द्यावा.

Joint Swelling Remedies | Agrowon

Stop Junk Food : मुलांना जंक फूडच्या व्यसनापासून कसे दूर ठेवावे?

Stop Junk Food | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...