Friendship Tips : लाजाळू स्वभाव बाजूला ठेवा; नवीन मित्र बनवण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय

Anuradha Vipat

आवश्यक सवयी

नवीन आणि चांगले मित्र बनवण्यासाठी स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल आणि सवयी निर्माण करणे आवश्यक असते.

Friendship Tips | agrowon

मुख्य सवयी

जर तुम्हाला तुमचे फ्रेंड सर्कल वाढवायचे असेल, तर खालील ५ मुख्य सवयी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

Friendship Tips | agrowon

हसमुख चेहरा

जेव्हा तुम्ही लोकांशी हसून मिळून-मिसळून वागता, तेव्हा लोक तुमच्याशी सहजपणे बोलायला येतात.

Friendship Tips | agrowon

सुरुवात स्वतः करा

समोरच्या व्यक्तीने बोलण्याची वाट न पाहता, स्वतःहून "हाय/हॅलो" म्हणा किंवा साधे प्रश्न विचारा.

Friendship Tips | agrowon

लक्ष देऊन ऐका

जेव्हा कोणी बोलत असेल, तेव्हा त्यांचे बोलणे मध्येच न काटता पूर्ण ऐकून घ्या.

Friendship Tips | agrowon

प्रामाणिक कौतुक

लोकांच्या चांगल्या गोष्टींचे, त्यांच्या कामाचे किंवा स्टाईलचे मनापासून कौतुक करा.

Friendship Tips | agrowon

ग्रुप्स किंवा क्लासेस

नवीन मित्र मिळवण्यासाठी जिम, ट्रेकिंग क्लब, वाचन कट्टा किंवा कोणत्याही छंद वर्गात सहभागी व्हा.

Friendship Tips | agrowon

Stop Nail Biting : नखे कुरतडण्याच्या सवयीने त्रस्त आहात? आजच ट्राय करा 'या' सोप्या ट्रिक्स

Stop Nail Biting | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...