Kids Cold Remedies : औषधांशिवाय आराम! लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यावर घरगुती रामबाण उपाय

Anuradha Vipat

सामान्य समस्या

बदलत्या हवामानामुळे लहान मुलांना सर्दी, खोकला आणि छातीत कफ होणे ही एक सामान्य समस्या आहे.

Kids Cold Remedies | agrowon

त्रास

घरात सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून बनवलेले सुरक्षित आणि नैसर्गिक घरगुती उपाय वापरून तुम्ही मुलांचा हा त्रास कमी करू शकता.

Kids Cold Remedies | agrowon

आले आणि मधाचे चाटण

आले आणि मध या दोन्हीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे घशातील खवखव आणि खोकला झटपट कमी करतात.

Kids Cold Remedies | agrowon

हळदीचे दूध

हळद ही नैसर्गिक अँटीबायोटिक आहे. हळदीचे कोमट दूध प्यायल्याने छातीतील कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते आणि मुलाची रोगप्रतिकारशक्ती (वाढते.

Kids Cold Remedies | Agrowon

लसूण आणि ओव्याची पोटळी

हा उपाय १ वर्षापेक्षा लहान बाळांसाठी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे, कारण यात बाळाला काहीही खायला दिले जात नाही. लसूण आणि ओव्याची वाफ सर्दी-खोकला खेचून घेते.

Kids Cold Remedies | agrowon

कोमट पाणी आणि द्रव पदार्थ

सर्दी-खोकला असताना मुलांना सतत कोमट पाणी, सूप किंवा वरण प्यायला द्या, ज्यामुळे कफ सुटण्यास मदत होते.

Kids Cold Remedies | agrowon

स्टीम

बाळ मोठे असल्यास त्याला साध्या पाण्याची वाफ द्यावी.

Kids Cold Remedies | agrowon

Pre Pregnancy Tips : आई होण्याचा विचार करताय? सुरक्षित आणि नैसर्गिक गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्री-प्रॅग्नन्सी टिप्स

Pre Pregnancy Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...