Kateri Plant Benefits : "हे" एकच झाड आहे अनेक रोगांवर गुणकारी

Aslam Abdul Shanedivan

औषधी वनस्पती

आयुर्वेदानुसार वनस्पती या औषधी गुणधर्मांनी परिपुर्ण असतात. त्या आपल्या आरोग्यासाठी फार लाभदायक असतात.

Kateri Plant Benefits | Agrowon

धोतरा किंवा कांटेरिंगणी

या औषधी गुणधर्मांनी परिपुर्ण असणाऱ्या वनस्पतींमध्ये धोतरा किंवा कांटेरिंगणी या काटेरी वनस्पतीचा समावेळ आहे

Kateri Plant Benefits | Agrowon

पिवळे आणि जांभळे फुले

ही वनस्पती चमकदार हिरव्या रंगाची असते. तर याला काटे, पांढरे, पिवळे आणि जांभळे फुले असतात.

Kateri Plant Benefits | Agrowon

अनेक आजारांवर परिपूर्ण

आयुर्वेदानुसार या वनस्पतीमध्ये डोकेदुखी, दमा, अपचन, मूळव्याध, कान, मूत्राशय आणि डोळ्यांचे आजारांशी निगडीत आजारांवर औषधी गुणधर्म आढळतात.

Kateri Plant Benefits | Agrowon

कोरड्या भागात आढळते

काटेरी वनस्पती कोरड्या भागात आढळते. याच्या वापराने कफ कमी होतो.

Kateri Plant Benefits | Agrowon

अन्न पचण्यासही मदत

धोतरा किंवा कांटेरिंगणी या काटेरी वनस्पतीतील गुणधर्मामुळे अन्न पचण्यासही मदत होते.

Kateri Plant Benefits | Agrowon

पित्ताचा त्रास

भूक न लागणे आणि पित्ताचा त्रास दूर करण्यासोबतच लघवीचे आजार आणि तापही बरा होतो.

Kateri Plant Benefits | Agrowon

Animal Care : उन्हाळ्यात नवजात वासरांना होणारा हगवण आजार