Watermelon : उपाशीपोटी कलिंगड खाणं फायद्याचं की तोट्याचं ; जाणून घ्या

Mahesh Gaikwad

कलिंगड खाणे फायदेशीर

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात कलिंगडांची रेलचेल असते. गरमीपासून शरीराला थंड ठेवण्यासाठी उन्हाळ्यात कलिंगड खाणे फायदेशीर आहे.

Watermelon | Agrowon

शरीरातील पाण्याची कमी

उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमी भरून निघते. पण उन्हाळ्यात कलिंगड खाताना ते कधी खावे याबाबत अनेकांना माहित नसते.

Watermelon | Agrowon

आरोग्यदायी

कलिंगडामध्ये मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे हे शरीरासाठी फायदेशीर असते.

Watermelon | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

दरोरज सेवन कलिंगड खाल्ल्यास आजारांपासून दूर ठेवते. हे रोगप्रतिकार शक्ती वाढवून आजारांशी लढण्यास मदत करते.

Watermelon | Agrowon

उपाशीपोटी खाणे टाळावे

परंतु उपाशीपोटी कलिंगड खाणे टाळले पाहिजे. दुपारी किंवा रात्री जेवणानंतर खावे. याशिवाय रात्री झोपण्यापूर्वी २ तास अगोदर कलिंगड खावू शकता.

Watermelon | Agrowon

पोटदुखीचा त्रास

उपाशीपोटी कलिंगड खाल्ल्यास जुलाब, पोटदुखीचा त्रास होवू शकतो. त्यामुळे उपाशीपोटी कलिंगड खावू नये.

Watermelon | Agrowon

लिव्हरसंबंधी आजार

तुम्हाला लिव्हरसंबंधित आजार असतील, तर उपाशीपोटी कलिंगड खाल्ल्याने त्या वाढू शकतात.

Watermelon | Agrowon

मधुमेह

मधुमेहाच्या रुग्णांनीही कलिंगड खाणे टाळावे. यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

Watermelon | Agrowon