Unwashed Grapes : बाजारातील द्राक्षे तशीच खाताय, या आजारांना जाल समोरे

sandeep Shirguppe

द्राक्षे फळ

सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्षे आली असून स्वस्त असल्याने ग्राहक खरेदीही करीत आहेत.

Unwashed Grapes | agrowon

द्राक्षे आणि केमिकल

मात्र काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर द्राक्षे कशी रसायनांमध्ये बुडवून टिकवून ठेवली जातात, याचे व्हिडीओ व्हायरल होतात.

Unwashed Grapes | agrowon

१५ प्रकारची किटकनाशके

द्राक्षे पिकवण्यासाठी, कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कुजण्यापासून रोखण्यासाठी सुमारे १५ प्रकारची कीटकनाशके वापरतात.

Unwashed Grapes | agrowon

हेल्थ साइट अहवाल

द हेल्थ साइटच्या अहवालानुसार, द्राक्षावर वापरली जाणारी कीटकनाशके मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत.

Unwashed Grapes | agrowon

कीटकनाशकांचे तोटे

जर तुम्ही दररोज कीटकनाशके असलेली फळे खात असाल तर त्यामुळे तुमच्या घशात संसर्ग होऊ शकतो.

Unwashed Grapes | agrowon

ॲलर्जीचा त्रास

किटकनाशके वापरलेल्या फळांमुळे उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी. याशिवाय अशा फळांमुळे ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.

Unwashed Grapes | agrowon

फळे कशी धुवायची?

तज्ज्ञ म्हणतात, सुमारे अर्धा तास फळे पाण्यात ठेवावे, यानंतर सुती कापडाने नीट पुसून घ्या आणि नंतर खा.

Unwashed Grapes | agrowon