Anuradha Vipat
आपल्या निरोगी आरोग्यासाठी आणि शरीरासाठी माफक प्रमाणात मीठ आवश्यक आहे पण जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब होतो आणि त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढतो.
जास्त मीठ खाल्ल्याने हाडांना धोका निर्माण होऊ शकतो.
जेवणात वरून मीठ घेणे टाळा आणि मीठ कमी खाण्याचा प्रयत्न करा.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सूज येण्याची शक्यता असते