Cucumber : उन्हाच्या तडाख्यात अतिखाऊ नका काकडी; पाहा काय आहेत दुष्परिणाम

Aslam Abdul Shanedivan

काकडी

उन्हाळ्यात काकडी खाल्यास डिहाड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळतो

Cucumber | Agrowon

पोषकतत्व

काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारख्या पोषकतत्वांचा समावेश असतो.

Cucumber | Agrowon

दुष्परिणाम

पण अनेक पोषक तत्वांबरोबर डिहाड्रेशनच्या समस्येपासून सुटका होते म्हणून काकडी जास्त खाऊ नये. याचे दुष्परिणामही आहेत

Cucumber | Agrowon

हायपरक्लेमिया

काकडीत पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते यामुळे हायपरक्लेमिया सारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Cucumber | Agrowon

डिहायड्रेशन

काकडीच्या बियांमध्ये असणाऱ्या फायबरमुळे पाण्याची कमतरता होऊन डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागेल.

Cucumber | Agrowon

बद्धकोष्ठता

काकडी पचनास जड असल्याने ती पचत नसताना रात्री खाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

Cucumber | Agrowon

सायनसचा त्रास

काकडी थंडगार असते. यामुळे खोकला, सर्दी किंवा घसा खवखवणे किंवा कफच्या त्रासात काकडी खाऊ नये. अन्यथा सायनसचा त्रास होऊ शकतो.

Cucumber | Agrowon

Soil Testing : मातीचा नमुना घेताना अशी काळजी घ्या ; अहवाल येणार नाही चुकीचा

आणखी पाहा