Tomato : टोमॅटो जास्त खात असाल तर थांबा! 'हे' होऊ शकतात आजार

Aslam Abdul Shanedivan

टोमॅटो

जेवणात टोमॅटो नसेल तर कोणतेही रेसिपी तयार होत नाही. तर अनेकांना तो तयास खावा वाटतो.

Tomato | Agrowon

टोमॅटोचा वापर

टोमॅटो वर्षभर उपलब्ध असल्याने तो ग्रेव्ही, चटणी, सलाड, सॉस आणि सूप तयार करण्यासाठी वापरला जातो.

Tomato | Agrowon

आरोग्यासाठी पोषक

टोमॅटोत फास्फोरस, पोटेशियम, कॅल्शियम, विटामिन्स सी, एंटीऑक्साडेंट, पोटॅशियम आणि एंटीइंफ्लेमेटरी अशी पोषकतत्वे असतात. जे आरोग्यासाठी पोषक आहेत.

Tomato | Agrowon

आहारात जास्त वापर घातक

पण काही जण टोमॅटोचा आहारात जास्त वापर करतात त्यांच्यासाठी टोमॅटो जास्त खाणे धोकादायक ठरु शकते. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

Tomato | Agrowon

सांधे दुखीची समस्या

टोमॅटोत सोलनिन नावाचे अल्कलॉइड आढळते. यामुळे तुमच्या सांध्यात सूज येण्याचे प्रमाण वाढून संधीवाताची समस्या निर्माण होऊ शकते

Tomato | Agrowon

एलर्जीची समस्या

टोमॅटोतील हिस्टामाइनमुळे एलर्जीची समस्या निर्माण होऊ शकते. गळ्यात जळजळ, शिंका येणे, एक्झिमा, जीभ, चेहरा आणि तोंडात सूजेची समस्या निर्माण होऊ शकते

Tomato | Agrowon

किडनी स्टोन

टोमॅटोत जास्त प्रमाणात कॅल्शियम ऑक्सोलेट नावाचा घटक असतो. टोमॅटोचा जादा वापर आहारात केल्याने तुम्हाला किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.

Tomato | Agrowon

Panpimpali Farming : सातपुड्यात शेतकऱ्यांनी जपलाय औषधी पानपिंपळीचा वारसा