Walnuts : उन्हाळ्यात अक्रोड भिजवून का खावेत? जाणून घ्या फायदे

Aslam Abdul Shanedivan

सुका मेवा

सुका मेवा खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जे शरीराला लागणारी पोषक तत्वे भरून काढण्याचे काम करतात.

Walnuts | Agrowon

अक्रोड

अक्रोडही असेच पोषक देणारे असून यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करते

Walnuts | Agrowon

मेंदू आणि हृदय

अक्रोडमधील ओमेगा-३ फॅटी ॲसिड हृदयाला निरोगी बनवतेच. याचबरोबर मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो

Walnuts | Agrowon

नेमके किती खावेत अक्रोड?

दररोज २ ते ३ अक्रोड खाऊ शकता. यापेक्षा अधिक खाल्ल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.

Walnuts | Agrowon

अक्रोड भिजवून खावे

अक्रोड उन्हाळ्यात शक्यतो भिजवून खावेत. यामुळे त्यातील पौष्टिक घटक वाढतात आणि उष्णता दूर होते

Walnuts | Agrowon

जीवनसत्वे?

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिडशिवाय लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.

Walnuts | Agrowon

अक्रोड खाण्याचे काय फायदे आहेत?

अक्रोड तणाव दूर करण्यास मदत करते. यामुळे झोप सुधारण्यास मदत करते. रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते.

Walnuts | Agrowon

Tilapiya Fish Farming : तिलापिया माशांचे संवर्धन फायद्याचे