sandeep Shirguppe
ड्रायफ्रुटमधील महत्वाचा घटक असणाऱ्या काजूचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
काजू महाग जरी असले तरी त्यापासून शरिराला फायदे भरपूर आहेत.
काजूमध्ये कॉपर, फायबर, प्रोटीन, मॅगनीज, झिंकसारखे पोषक तत्व भरपूर असतात.
काजू भिजवून नियमितपणे सेवन केल्यास बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे डाग कमी करण्यास काजूतील प्रोटीन उपयुक्त आहे.
काजूमध्ये व्हिटॅमिन बी सुद्धा असतं. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती मजबूत होते.
काजूमध्ये कॅल्शिअम असल्याने हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.
वयस्क व्यक्तीने दिवसभरातून ५ काजू तर तरूणांनी ८ ते १० खावेत अन्यथा पीत्त होऊ शकते.