Eating Shabudana : उपवासाला साबू खाताय जरा जपून 'या' त्रासांना जाल सामोरे

sandeep Shirguppe

साबुदाणा

आषाढी एकादशी असो, अथवा कोणताही उपवास असो प्रत्येक घरात उपसाला साबुदाण्याचे पदार्थ बनवले जातात.

Eating Shabudana | agrowon

आरोग्यासाठी घातक

साबुदाणा कमी प्रमाणात खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे. हे खाण्याचे फायदे कमी आणि तोटेचे जास्त आहेत.

Eating Shabudana | agrowon

ह्रदयावर परिणाम

जास्त प्रमाणात साबुदाणा खाल्यास त्याचा परिणाम थेट मेंदू आणि हृदयाला होतो.

Eating Shabudana | agrowon

पित्ताचा त्रास वाढेल

जास्त साबुदाणा खाल्ल्यानं छातीत दुखणे, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे असा त्रास होऊ शकतो.

Eating Shabudana | agrowon

शुगर रुग्णांनी टाळा

मधुमेहाचे रुग्णांनी साबुदाणा खाणे टाळले पाहिजे.

Eating Shabudana | agrowon

मुतखड्याला साबुदाणा घातक

तुम्हाला जर मुतखडा असेल तर तुम्ही साबुदाणा न खाणं योग्य ठरेल.

Eating Shabudana | agrowon

लो बीपी त्रास

लो बीपीचा त्रास असल्यांनी साबुदाणा खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकतं.

Eating Shabudana | agrowon

पचायला जड

पचायला जड असल्यामुळं योग्य प्रमाणात साबुदाणा खाणं पसंत करा.

Eating Shabudana | agrowon
आणखी पाहा...