Fenugreek Vegetables : कोलेस्ट्रॉल, पचन, शुगरवर रामबाण मेथीची भाजी खाण्याचे फायदे

sandeep Shirguppe

मेथीची भाजी

पावसाळ्याच्या दिवसात मेथीच्या भाजी मोठ्या प्रमाणात असते, मेथी खाणे आरोग्यासाठी फायद्याचे असते.

Fenugreek Vegetables | agrowon

पोटाचा घेर कमी

मेथीमध्ये फायबरसोबतच अनेक पोषक तत्वे असतात. फायबर खाल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.

Fenugreek Vegetables | agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रण

मेथीच्या पाणामध्ये असलेल्या गुणांमुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.

Fenugreek Vegetables | agrowon

ग्लॅक्टोमेनन

मेथीला आयुर्वेदामध्येही औषधाचा दर्जा मिळाला आहे. यातील ग्लॅक्टोमेननमुळे डायजेशनला मदत होते.

Fenugreek Vegetables | agrowon

ब्लड शूगर कंट्रोलमध्ये

मेथीमध्ये हायड्रॉक्सिसिलुसीन नावाचे एक अमिनो अॅसिड असते, जे एकप्रकारे मधूमेह रोधक असते.

Fenugreek Vegetables | agrowon

त्वचेसंबंधी फायद्याचे

अँटी-ऑक्सिडेंट आणि अन्य आवश्यक व्हिटॅमिनने युक्त असलेली मेथी आपल्याला त्वचेसंबंधी समस्यांना लढण्यापासून मदत करते.

Fenugreek Vegetables | agrowon

केसांनाही फायदे

मेथी खाल्याने किंवा त्याचा पेस्ट त्वचेवर लावल्याने त्वचा तजेलदार होते. केसांनाही याचा फायदा होतो.

Fenugreek Vegetables | agrowon

पचन चांगले

मेथीचा आहारात नक्की समावेश करा. यामुळे गॅस आणि पोट जड होणे अशा समस्यांपासून आराम मिळतो.

Fenugreek Vegetables | agrowon
आणखी पाहा...