Anuradha Vipat
रात्री भात खाल्ल्याने वजन वाढते, हा एक मोठा गैरसमज आहे.
वजन वाढणे हे तुम्ही काय खाता यापेक्षा तुम्ही किती कॅलरीज खाता आणि त्या खर्च करता का, यावर अवलंबून असते.
रात्रीच्या वेळी पचनशक्ती मंदावलेली असते, अशा वेळी भात खाणे पोटासाठी फायदेशीर ठरू
भातामध्ये कर्बोदके असतात, जी शरीराला ऊर्जा देतात.
जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त भात खाल्ला आणि त्यानंतर लगेच झोपलात, तर अतिरिक्त कॅलरीज चरबीच्या स्वरूपात साठू शकतात.
रात्री भात खाल्ल्याने शरीरात 'सेरोटोनिन' वाढते, ज्यामुळे चांगली झोप लागण्यास मदत होते.
पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदूळ वापरणे अधिक आरोग्यदायी असते.