Desi Ghee : जो खाईल तूप त्याला येईल रूप

sandeep Shirguppe

तूप खाण्याचे फायदे

पूर्वीचे लोकं रोजच्या जेवणात तुपाचा भरपूर वापर करायचे. त्याचमुळे त्याचे आरोग्यसुद्धा अतिशय चांगले राहायचे.

Ghee Benefits | agrowon

उष्मांक वाढतो

तूप खाल्ल्याने शरीरातील उष्मांक वाढतो. त्यामुळे डॉक्टर आजारी व्यक्तींना जेवणात तूप खायला सांगतात.

Ghee Benefits | Agrowon

बाळंतीणला तूप महत्वाचे

बाळंतपणात महिलांना शुद्ध तुपाचा शिरा करून खायला देतात. त्याचे कारण हेच की, तुपामुळे शरीरात ताकद निर्माण होते.

Ghee Benefits | Agrowon

पित्ताचा त्रास कमी

दररोज जेवणात तुपाचा वापर केल्यास वात आणि पित्ताचा त्रास होत नाही. तूप खाल्ल्याने पचनक्रियासुद्धा चांगली राहते.

Ghee Benefits | Agrowon

लुब्रिकेंटचे काम तूप करतं

जेवणात तूपाचा वापर केल्यास लुब्रिकेंटचे काम करून रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यास मदत करते.

Ghee Benefits | agrowon

त्वचा मऊ

शुद्ध तुपामुळे त्वचा मऊ राहते. तुपाची चेहऱ्यावर मसाज करणे फायदेशीर ठरते.

Ghee Benefit | agrowon

लोण्यापेक्षा तूप महत्वाचे

तुपामध्ये तेलापेक्षा पोषक तत्त्वे अधिक असतात. लोण्यापेक्षा तुपाचे सेवन करणे अधिक चांगले असते.

Ghee Benefits | agrowon

डोळ्यांना गुणकारी

दररोज तूप खाल्ल्याने डोळ्यांवर पडणारा ताण कमी होतो.

Ghee Benefits | agrowon