Black Vs Yellow Raisins : काळे कि पिवळे? कोणते मनूके आरोग्यासाठी आहेत फायदेशीर

Anuradha Vipat

काळे मनूके

आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास काळे मनूके हे पिवळ्या मनुक्यांपेक्षा अधिक फायदेशीर मानले जातात.

Black Vs Yellow Raisins | agrowon

पोषक तत्व

काळे मनूके नैसर्गिकरित्या वाळवले जातात आणि त्यात पोषक तत्वांचा साठा जास्त असतो.

Black Vs Yellow Raisins | agrowon

रक्तवाढीसाठी

यात लोहाचे प्रमाण जास्त असते, जे ॲनिमिया दूर करण्यासाठी प्रभावी ठरते.

Black Vs Yellow Raisins | agrowon

हाडांचे आरोग्य

यात कॅल्शियम आणि बोरॉन भरपूर असते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात.

Black Vs Yellow Raisins | Agrowon

पिवळे मनूके

हे झटपट ऊर्जा देण्यासाठी उत्तम आहेत. हे काळ्या मनुक्यांपेक्षा थोडे जास्त आंबट-गोड आणि रसाळ असतात.

Black Vs Yellow Raisins | Agrowon

भिजवून खा

मनूके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.

Black Vs Yellow Raisins | Agrowon

पाणी

ज्या पाण्यात मनूके भिजवले आहेत, ते पाणी पिणे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी उत्तम असते.

Black Vs Yellow Raisins | Agrowon

Kidney Stone Prevention : 'या' पदार्थांच्या अतिसेवनामुळे कमी होतो किडनी स्टोनचा त्रास

Kidney Stone Prevention | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...