sandeep Shirguppe
दूध आणि मखाने खाणं शरीरासाठी गुणकारी मानले जाते. मखाना आणि दूध वरदान समजले जाते.
मखान्यात सोडियम, कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण कमी असते. मखान्यांमध्ये एंटी इंफ्लेमेटरी, एंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
दूधात मखाने उकळून खाल्ल्यानं एनिमियाची समस्या दूर होते. ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता दूर होते.
रात्री झोपण्याआधी दूधासह मखान्यांचे सेवन केल्यानं शरीरातील स्ट्रेस कमी होण्यास मदत होते.
दूध आणि मखाने या दोन्हीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते, या दोन्हीचे एकत्र सेवनाने हाडे बळकट होतात.
मखाने आणि दुधामध्ये प्रथिने आणि पोषक तत्व असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
मखाना पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्याही वाढेल.
मखान्यांमध्ये हायपोग्लायसेमिक आणि एंटी ऑक्सिडेंट्स गुण असतात. ज्यामुळे ब्लड शुगर कमी करण्यास मदत होते.