Mayonnaise : मेयोनीज खाणं आरोग्यदायी आहे की नाही?

sandeep Shirguppe

मेयोनीज

तुम्हाला मेयोनीजबद्दल माहित आहे का? होय, तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मेयोनीज खाणं आरोग्यदायी आहे की नाही ?

Mayonnaise | agrowon

मेयोनीज म्हणजे काय?

मेयोनीज हा एक पांढरा सॉस आहे. यामध्ये अंडी, तेल, व्हिनेगर, मीठ आणि साखर या सर्वांचा वापर केला जातो.

Mayonnaise | agrowon

मेयोनीज तोटे

मेयोनीज तेलापासून बनविलेले आहे आणि तेलात अंडी आणि व्हिनेगर असते. त्यानंतर मसाला घालून शेवटी तो मिक्स केला जातो.

Mayonnaise | agrowon

पांढऱ्या साखरेचा वापर

पांढऱ्या साखरेचा मेयोनीजमध्ये वापर केला जातो ज्याला ‘हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप’ चा एक प्रकार म्हणून देखील ओळखले जाते.

Mayonnaise | agrowon

शरीराचे नुकसान

मेयोनीजमुळे शरीराचे नुकसान होते, यामुळे तुमची साखर आणि रक्तदाब वाढू शकते.

Mayonnaise | agrowon

कोलेस्ट्रॉल

मेयोनीजमध्ये कोलेस्ट्रॉल आणि कॅलरी जास्त प्रमाणात असतात जे हाडे, हृदय आणि शरीराच्या इतर भागांसाठी हानिकारक असतात.

Mayonnaise | agrowon

मेयोनीज खाण्याचे तोटे

मेयोनीजमध्ये ओमेगा -6 फॅटी ॲसिड असतात जे शरीरासाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे मेयोनीजचे अधिक सेवन करणे टाळावे.

Mayonnaise | agrowon
आणखी पाहा...