Eating Mango In Summer : उन्हाळ्यात आंबा खाण्याचे फायदे जाणून घ्या एका क्लिकवर

Anuradha Vipat

उष्माघातापासून बचाव

कच्च्या आंब्याचे पन्हे किंवा पिकलेला आंबा शरीराला थंड ठेवण्यास आणि 'हीट स्ट्रोक'पासून वाचवण्यास मदत करतो.

Eating Mango In Summer | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि इतर पोषक घटक मुबलक असतात, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

Eating Mango In Summer | Agrowon

पचन

आंब्यामध्ये असलेले फायबर आणि पाचक एन्झाईम्स पचनक्रिया सुरळीत ठेवतात आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात.

Eating Mango In Summer | Agrowon

डोळ्यांचे आरोग्य

व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे तेज वाढते आणि डोळे कोरडे पडण्याच्या समस्या कमी होतात.

Eating Mango In Summer | agrowon

त्वचेसाठी फायदेशीर

आंब्यातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात आणि उन्हामुळे होणारे नुकसान टाळतात.

Eating Mango In Summer | agrowon

झटपट ऊर्जा

उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी आंबा हा नैसर्गिक ग्लुकोजचा उत्तम स्रोत आहे.

Eating Mango In Summer | Agrowon

भिजवून खा

आंबा खाण्यापूर्वी किमान १-२ तास पाण्यात भिजत ठेवावा, यामुळे त्यातील अतिरिक्त उष्णता निघून जाते.

Eating Mango In Summer | Agrowon

Horoscope 2 May 2026 : आजचा दिवस शनिदेवाच्या कृपेने काही राशींसाठी ठरणार विशेष लाभदायक

Horoscope 2 May 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...