Khajoor : एक ग्लास कोमट पाण्यासोबत खा फक्त २ खजूर अन् पाहा चेहऱ्यावर चमक

Aslam Abdul Shanedivan

ड्राय फूड

आपल्या आहारात ड्राय फूडचा वापर असावा असे आपले थोरा मोठ्यांचा सल्ला असतो.

Khajoor | Agrowon

खजूर

पण यात जर खजूराचा समावेश असेल तर ते पोटाच्या समस्येवर खूप प्रभावी आहे.

Khajoor | agrowon

लोहाचे प्रमाण

तर आयुर्वेदानुसार रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यासोबत खजूर खाल्यास शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते. जे रक्ताभिसरण सुधारते.

Khajoor | agrowon

तात्काळ ऊर्जा

खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. १०० ग्रॅम खजूर खाऊन २७७ कॅलरीज मिळतात.

Khajoor | agrowon

बध्दकोष्ठतेचा त्रास

खजूर खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच वजन आटोक्यात ठेवण्यास खजुराचा उपयोग होतो.

Khajoor | agrowon

हाडांचे आरोग्य

खजुरामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचा फायदा हाडांच्या आरोग्यासाठी खजुराचा उपयोग होतो.

Khajoor | agrowon

त्वचा आणि केस गळती

खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास मदत मिळते

Khajoor | agrowon

Mango : आंबा खाण्यापूर्वी तो पाण्यात का ठेवला जातो? याचे फायदे माहित आहे का?