Eating Jaggery : पावसाळ्यात गुळ खा अन् गरम रहा, असे आहेत ९ फायदे

sandeep Shirguppe

गुळ खाण्याचे फायदे

पावसाळ्यात गुळ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच वजन नियंत्रणात राहते.

Eating Jaggery | agrowon

कॅल्शियम

गुळातील कॅल्शियममुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे रक्त शुद्ध करू शकते.

Eating Jaggery | agrowon

शरिर गरम

गुळाने शरिर आतून गरम राहते, रोग प्रतिकारक क्षमता वाढते

Eating Jaggery | agrowon

सांधेदुखीवर आराम

बद्धकोष्टतेचा त्रास दूर होऊन पाचनक्रिया सुधारते, गुडघे, सांधे, खांदे आणि हाडांमधील दुखणे थांबते.

Eating Jaggery | agrowon

मासिकपाळी वेळचा त्रास कमी

शरीराचे आतून शुद्धीकरण होते मासिकपाळी दरम्यानचा त्रास कमी होतो.

Eating Jaggery | agrowon

गुळात आर्यन

गुळात आर्यन मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे एनीमिया आजारापासून तुमचा बचाव होतो.

Eating Jaggery | agrowon

पोटाच्या समस्या दूर

पोटाच्या समस्या दूर करून वजन कमी करण्यास मदत होते.

Eating Jaggery | agrowon

श्वसनाच्या आजारापासून मुक्तता

श्वसनाच्या आजारापासून मुक्तता मिळते, ऊर्जा वाढवण्यास जास्त फायदा होतो.

Eating Jaggery | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Eating Jaggery | agrowon