Team Agrowon
भुईमुगाच्या येता-जाता अनेकांना खाण्याची सवय असते. पण अशी सवय आरोग्यासाठी हितकारक असते का?
तर भुईमुगाच्या शेंगा खाणं उपयुक्त असतं. पण त्याचं प्रमाण मर्यादित असावं.
भुईमुगाच्या शेंगामध्ये व्हिटामिन डी असतं. त्यामुळं त्याचं सेवन केल्यानं रोगप्रतिकारकता वाढते.
तुमचं शरीर प्रोटीनची मागणी करत असतं. त्यासाठी भुईमुग चांगला स्त्रोत आहे.
भुईमूगामध्ये उष्मांक कमी असतो. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येत.
लक्षात घ्या, शेंगदाणे आणि भुईमुगामध्ये फरक असतो. भुईमुगाच्या परिपक्व होण्याच्या अवस्थेत खावा.