Ginger Side Effects : उन्हाळ्यात आलं खाताय 'या' समस्याना द्यावं लागेल तोंड

sandeep Shirguppe

आल्याचे दुरुपयोग

चहा आणि विविध भाज्यांमध्ये विविध मसाल्यांसह आल्याला महत्व आहे. आल्यामुळे जेवनासह चहाची चव वाढते.

Ginger Side Effects | agrowon

सर्दी खोकला कमी

आल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आले खाल्ल्याने सर्दी-खोकला देखील कमी होतो.

Ginger Side Effects | agrowon

उन्हाळ्यात आले खाऊ नये

मात्र सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अशा उन्हात जर तुम्ही आले खाल्लं तर आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतात.

Ginger Side Effects | agrowon

डिहायड्रेशन

अद्रक शरीरासाठी उष्ण असतं. यामध्ये उष्णता जास्त असल्याने शरीराचं तापमान देखील वाढतं.

Ginger Side Effects | agrowon

गरम होऊ शकतं

तुम्हाला जास्त गरम होणे, घामोळे येणे, घाम येणे, शरीरातील पाणी पटकन कमी होणे अशा समस्या उद्भवतात.

Ginger Side Effects | agrowon

पचन समस्या

आलं उष्ण असल्याने उन्हळ्यात अद्रकचे जास्त सेवन केल्यास शरीरातील पित्त वाढतं.

Ginger Side Effects | agrowon

ऍलर्जी

आल्याचे जास्त सेवन केल्याने एलर्जी होऊ शकते त्वचेला लाल चट्टे, खाज येणे, पुरळ येणे अशा विविध समस्या होतात.

Ginger Side Effects | agrowon

ऍलर्जी

आल्याचे जास्त सेवन केल्याने एलर्जी होऊ शकते त्वचेला लाल चट्टे, खाज येणे, पुरळ येणे अशा विविध समस्या होतात.

Ginger Side Effects | agrowon

लो ब्लड प्रेशर

अद्रकचं अधिक सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. यामुळे चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटणे अशा समस्या निर्माण होतात.

Ginger Side Effects | agrowon