Dry Ginger With Honey : सुंठ आणि मध मिसळून खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

Aslam Abdul Shanedivan

सुंठ आणि मध

कोरडे आले किंवा सुंठ मधात मिसळून खाल्ल्यास अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो.

Dry Ginger With Honey | Agrowon

पोषक घटक

सुंठ आणि मधामध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, व्हिटॅमिन एसी, झिंक इ. हे सर्व पोषक घटक आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाचे असतात

Dry Ginger With Honey | Agrowon

जलद वजन कमी

वाढत्या वजनाचा त्रास कमी करण्यासाठी सुंठ आणि मधाचे मिश्रण लाभदायक आहे. याच्या सेवनाने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते

Dry Ginger With Honey | Agrowon

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

सुंठ आणि मध एकत्र खाल्ल्यास सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

Dry Ginger With Honey | Agrowon

दमा आराम

सुंठ आणि मध हे दोन्ही दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असून फुफ्फुस आतून मजबूत होऊन श्वसनसंस्था सुरळीत होते.

Dry Ginger With Honey | Agrowon

शारीरिक कमजोरी दूर करा

सुंठ मधात मिसळून खाल्ल्यास शारीरिक कमजोरी दूर होऊन शरीराला ताकद मिळते

Dry Ginger With Honey | Agrowon

हाडे मजबूत करणे

सुंठ मधात मिसळून खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यासह हाडांच्या दुखण्यापासून आणि सूजपासून आराम मिळतो.

Dry Ginger With Honey | Agrowon

Aloe Vrea Cultivation : अशी करा औषधी कोरफडीची लागवड