Dry Fruits : उन्हाळ्यात ड्रायफ्रूट्स ठरतील सुपर फूड्स

Aslam Abdul Shanedivan

सकस आहार

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासह आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार फार महत्वाचा असतो.

Dry Fruits | agrowon

सुका मेवा

उन्हाळ्यात सुका मेव्याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते

Dry Fruits | agrowon

मेंदूपासून हृदयापर्यंतचे आरोग्य

सुका मेव्याच्या सेवनाने मेंदूपासून हृदयापर्यंतचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते

Dry Fruits | agrowon

अंजीर

उन्हाळ्यात अंजीर भिजवून खाल्ल्यास आरोग्याला चांगले फायदे मिळतात

Dry Fruits | agrowon

अक्रोड

अक्रोडमध्ये लोह, कॅल्शियम, तांबे आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड भरपूर असते. पण ते रात्रभर भिजवूनखाल्यास अधिक लाभदायक ठरते

Dry Fruits | agrowon

बेदाणे

उन्हाळ्यात भिजवून खाल्यास लोह, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात मिळते.

Dry Fruits | agrowon

बदाम

बदाम शक्यतो हिवाळ्यात खाल्ले जाते. कारण ते गरम आणि उष्णता वाढणारे असते. यामुळे बदाम रात्रभर पाण्यात भिजवून खाल्याने शरीर निरोगी राहते.

Dry Fruits | agrowon

Milk Business : कोल्हापूरच्या शिखरे कुटुंबाने दुग्ध व्यवसायात गाठला नवा 'शिखर'