Dry Dates and honey : झोपण्यापूर्वी मध आणि खजूर खा; मिळतील अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

आजारांपासून संरक्षण

निरोगी आरोग्यासाठी मध आणि खजूर हे फायदेशीर असून याच्या वापराने अशक्तपणा किंवा इतर आजारांपासून संरक्षण होते

Dry Dates and honey | Agrowon

जीवनसत्वांचा खजिना

मध आणि खजूरमुळं रोगप्रतिकारक क्षमता वाढण्याबरोबरच शरिराला जीवनसत्वांचा खजिना मिळतो

Dry Dates and honey | Agrowon

खजूर पोषक घटक

कोरड्या खजूरमध्ये कर्बोदके, प्रथिने, चरबी, शर्करा, खनिजे आणि जीवनसत्त्वे सारखी पोषक तत्वे असतात.

Dry Dates and honey | Agrowon

भूक वाढण्यास होते मदत

मध आणि खजूरचं आवश्यक प्रमाणात सेवन केल्यास शरिरातील मेटाबॉल्जिम रेट बुस्ट होऊन भूक लागते

Dry Dates and honey | Agrowon

लैंगिक क्षमतेत वाढ

लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी मध, खजूर आणि दुधाचं तयार केलेलं मिश्रण आठवड्यातून एकदा खाल्यास एफ्रोडिसिएकमुळं लैंगिक क्षमता वाढण्यास मदत होते.

Dry Dates and honey | Agrowon

शरिरयष्टीसाठी गुणकारी

मध आणि खजूर याचे सेवन केल्यास बॉडी मजबूत आणि शरिरयष्टी पिळदार होण्यास मदत होते.

Dry Dates and honey | Agrowon

स्मरणशक्तीसाठी फायदेशीर

लहान शाळकरी मुलं किंवा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी मध आणि खजूरच्या मिश्रण दररोज दिल्यास स्मरणशक्ती चांगली होते.

Dry Dates and honey | Agrowon

Hair Colour : मेंदी आणि कलरशिवाय होतील काळे केस फक्त वापरा 'हे' तेल