Aslam Abdul Shanedivan
आरोग्यासाठी हिरव्या भाज्या खूप फायदेशीर असतात. त्यामुळेच भारतीय आहारात प्राचीन काळापासून त्यांचा वापर होतो.
आयुर्वेदातही हिरव्या भाज्या खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. त्यांचे गुणधर्मही आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत.
कोथिंबीरीची पाने ही आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. कोथिंबीरी खाल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य वाढते.
कोथिंबीर रिकाम्या कोथिंबीरी पोटी खाल्याने पोट साफ राहते आणि गॅसची समस्या कमी होते.
कोथिंबीरी रिकाम्या पोटी खाल्यास व्हिटॅमिन सी मिळते. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
रिकाम्या पोटी कोथिंबीरचे सेवन केल्याने चयापचय वाढण्यास मदत होते. वजनही नियंत्रित राहते.
कोथिंबीरीचे धण्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे रक्त शुद्ध करतात. ते खाल्यास शरीरातील रक्त शुद्ध राहण्यास मदत होते.