Anuradha Vipat
दररोज थोड्या प्रमाणात चीज खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत
चीज खाल्ल्याने हाडे मजबूत होतात
चीज आपल्या दातांना किडण्यापासून वाचवते
चीज वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते
चीज खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते.
चीज कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे.
उच्च रक्तदाब टाळण्यासाठी चीजचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.