Cabbage Controls B P : रक्तदाबावर रामबाण कोबी गड्डा, असा मिळेल आराम

sandeep Shirguppe

कोबीची भाजी

सध्या थंडीसोबतच पालेभाज्यांचाही हंगाम सुरु झाला आहे. यापैकीच एक कोबी ही या हंगामातील खास भाजी आहे.

Cabbage Controls B P | agrowon

कर्करोगास प्रतिबंध

सल्फरयुक्त संयुग, सल्फोराफेन या भाजीत असल्याने कॅन्सरशी लढण्याची ताकद भाजीत असते.

Cabbage Controls B P | agrowon

जळजळ नियंत्रित करते

कोबीसारख्या भाज्यांमध्ये विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे दीर्घकाळ जळजळ कमी करतात.

Cabbage Controls B P | agrowon

मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले

कोबी हा व्हिटॅमिन के, आयोडीन आणि अँथोसायनिन यांसारख्या अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात.

Cabbage Controls B P | agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

कोबी ही शक्ती मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर असते, कोबीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

Cabbage Controls B P | agrowon

दृष्टी सुधारण्यास मदत होते

एका संशोधनानुसार, कोबीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

Cabbage Controls B P | agrowon

कमी रक्तदाब

कोबीसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांचे सेवन वाढवल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते.

Cabbage Controls B P | agrowon

बद्धकोष्ठता दूर करते

लाल कोबीमध्ये अँथोसायनिन पॉलिफेनॉल आढळते, जे पचनाला चालना देण्याचे काम करते.

Cabbage Controls B P | agrowon