sandeep Shirguppe
जेव्हा तुम्ही उशीरा जेवता तेव्हा तुम्हाला सकाळी उठल्यावर अॅसिडीटीची समस्या जाणवते.
अशा वेळेस तुम्ही आयुर्वेदिक घरगुती उपचार करण्याचा मार्ग निवडला पाहिजे.
अॅसिडीटी घालवण्यासाठी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी केळ खा.
केळ हे उत्तम पचनासाठी योग्य आहे. शिवाय ते पचायला हलके आहे.
या फळामध्ये आम्ल कमी असल्याने अॅसिडीटीचे प्रमाण कमी होते.
अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांवर केळ खाणे खूप फायदेशीर असते.
सकाळी नाश्ता करण्याच्या आधी केळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरु शकते.
तुम्ही एक किंवा जास्तीत जास्त दोन केळ्यांचे सेवन करु शकता.