Apple and Cloves : फक्त सफरचंद न खाता लवंगासोबत खा! मिळतील आरोग्यास अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

सफरचंद आणि लवंग

सफरचंद आणि लवंग एकत्र खाल्ल्यास आजारांपासून दूर राहता येते. सफरचंदात चार ते पाच लवंगांचा वापर करून ते खाल्ल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरते

Apple and Cloves | Agrowon

पचन साठी

सफरचंद आणि लवंग एकत्र खाल्ल्यास पचनक्रिया चांगली होते. गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्यांपासूनही आराम मिळतो.

Apple and Cloves | Agrowon

सांधेदुखी आराम

सफरचंद आणि लवंग सांधेदुखीपासून आराम देतात. सफरचंद आणि लवंगा या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.

Apple and Cloves | Agrowon

ॲलर्जी काढून टाकते

सफरचंद आणि लवंग अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मचे असल्याने ॲलर्जी होत नाही.

Apple and Cloves | Agrowon

वजन कमी

तुमचे वजन कमी होत नसल्यास सफरचंद आणि लवंग खा. सफरचंद आणि लवंग चयापचय मंद करून वजन कमी करण्यास गती देतात.

Apple and Cloves | Agrowon

रोगांपासून दूर

सफरचंदात लवंग टाकून खाल्ले तर शरीरात अल्कलाइन बनवण्यास आणि रोगांपासून दूर राहण्यास मदत करेल.

Apple and Cloves | Agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत

लवंगात अँटीबॅक्टेरियल घटक असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. तसेच शरीरातील पीएच संतुलन राखण्यासही सफरचंद आणि लवंग मदत करते. (अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

Apple and Cloves | Agrowon

Lakadi Ghana Oil : रिफाइंड तेलापेक्षा स्वयंपाकाला वापरा लाकडी घाण्याचे तेल

आणखी पाहा