Fruits For Glowing Skin : पार्लरचा खर्च वाचेल! चमकदार आणि गोऱ्या त्वचेसाठी रोज खा 'ही' फळे

Anuradha Vipat

आतून पोषण

सुंदर, डागविरहित आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी महागड्या क्रिम्सपेक्षा शरीराला आतून पोषण मिळणे जास्त गरजेचे असते.

Fruits For Glowing Skin | agrowon

चेहऱ्यावरील डलनेस

फळांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे चेहऱ्यावरील डलनेस दूर करून नैसर्गिक गोरा आणण्यास मदत करतात.

Fruits For Glowing Skin | agrowon

पपई

पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाईम असते जे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते.

Fruits For Glowing Skin | Agrowon

संत्री

संत्री आणि मोसंबी यांसारख्या सायट्रस फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि त्वचा तरुण दिसते.

Fruits For Glowing Skin | Agrowon

सफरचंद

सफरचंदात असलेले व्हिटॅमिन सी आणि ई त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. यामुळे चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडत नाहीत.

Fruits For Glowing Skin | Agrowon

टरबूज

टरबूजामध्ये ९२% पाणी असते, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून त्वचा आतून स्वच्छ करते.

Fruits For Glowing Skin | agrowon

डाळिंब

डाळिंबामध्ये रक्ताभिसरण सुधारण्याचे गुणधर्म असतात. जेव्हा चेहऱ्याच्या पेशींना पुरेसा रक्तपुरवठा होतो, तेव्हा त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो.

Fruits For Glowing Skin | agrowon

Success Habits : यशाची गुरुकिल्ली: आयुष्यात मोठी प्रगती करण्यासाठी आजच लावा 'या' चांगल्या सवयी

Success Habits | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...