Vitamin D : 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेने होतील अनेक आजार काय आहेत लक्षणं

sandeep Shirguppe

'व्हिटॅमिन डी'

'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेमुळे शरीरातील पोषक तत्वांचा अभाव ही एक सामान्य समस्या आहे.

Vitamin D | agrowon

कॅन्सर

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे स्तनाचा, आतड्यांचा किंवा अंडाशयासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका असतो.

Vitamin D | agrowon

कॅन्सर धोका कमी

संशोधनानुसार, व्हिटॅमिन डी३ आणि कॅल्शियमच्या सेवनामुळे रजोनिवृत्ती झालेल्या महिलेमधील कॅन्सरचा धोका कमी होत नाही.

Vitamin D | agrowon

लक्षणे काय?

हाडं आणि सांधे दुखी, फ्रॅक्चर, स्नायू पेटके, ऑस्टिओपोरोसिस, थकवा, मूड स्विंग अशा समस्या व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे जाणवतात.

Vitamin D | agrowon

पातळी अशी वाढवा

उन्हामध्ये जास्त काळ घालवून तुम्ही मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी घेऊ शकता.

Vitamin D | agrowon

सी फूड

सीफूड आणि माशे हे व्हिटॅमिन डी चे प्रमुख स्रोत आहेत. सीफूडमध्ये टूना, मॅकरेल, ऑयस्टर, स्रिम्प यांच्या सेवनामुळे व्हिटॅमिन डी मिळेल.

Vitamin D | agrowon

अंड्याचा बलक

अंड्याचा बलक देखील व्हिटॅमिन डीने भरपूर असतो. याशिवाय, गाईचे दूध, संत्र्याचा रस, दही यातून व्हिटॅमिन डी मिळते.

Vitamin D | agrowon

संशोधनानुसार

यू.एस. नॅशनल अकॅडमी मेडिसिननुसार, ६००-७०० IU दररोज घेतलेले व्हिटॅमिन डी शरीरारासाठी पुरेसे असते.

Vitamin D | agrowon