Summer Sweets : उन्हाळ्यात कोल्डड्रींक नाही, तर खा मिठाई ; राहाल फ्रेश

Mahesh Gaikwad

उन्हाळा

मे महिना जसाजसा जवळ येत आहे तसातसा सुर्य आग ओकायला लागला आहे. सध्या देशभर उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.

Summer Sweets | Agrowon

उष्माघाताचा धोका

या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून उष्माघाताचा धोका कमी होतो.

Summer Sweets | Agrowon

थंड पेये

उन्हाळ्यात जास्त करून लोक थंड पेये किंवा सरबत या सारख्या द्रव पदार्थांचे सेवन करतात.

Summer Sweets | Agrowon

उन्हाळ्यातील मिठाई

आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या खास मिठाईबाबात सांगणार आहोत, ज्या खाऊन तुम्हाला फ्रेश वाटेल.

Summer Sweets | Agrowon

रसमलई

रस मलई ही उन्हाळ्याच्या दिवसांत मिळणारी खास मिठाई आहे. दूध आणि ड्रायफ्रूटपासून तयार होणारी रस मलई या दिवसांत खाणे चांगले असते.

Summer Sweets | Agrowon

श्रीखंड

या दिवसांत श्रीखंड हा गोड पदार्थही मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. अनेक सणांमध्ये जेवणात याचा समावेश असतो.

Summer Sweets | Agrowon

फालुदा

उन्हाळ्यात प्रत्येक आईसक्रीम पार्लरमध्ये फालुदा मिळतोच. कोल्डड्रींक पिण्यापेक्षा फालुदा खाणे कधीही फायदेशीर असते.

Summer Sweets | Agrowon

नारळ बर्फी

याशिवाय या दिवसांमध्ये नाराळाची बर्फी खाणे सुध्दा शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.

Summer Sweets | Agrowon