Ragi Benefits : नियमित नाचणी खा आणि ओस्टिओपोरायसिस आजार पळवा

sandeep Shirguppe

नाचणी पौष्टिक

नाचणी हे अतिशय पौष्टिक धान्य असून, चांगलं आरोग्य राखण्यासाठी ती अतिशय उपयुक्त असते.

Ragi Benefits | Agrowon

नैसर्गिक कॅल्शियम

नाचणी हा नैसर्गिक कॅल्शियमचा अतिशय उत्तम स्रोत असून, वाढत्या वयातली मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना हाडं बळकट होण्यासाठी ती उपयुक्त ठरते.

Ragi Benefits | Agrowon

हाडं मजबूत

नाचणी नियमित खाल्ल्यानं ओस्टिओपोरायसिससारख्या आजारांना प्रतिबंध होतो आणि हाडं फ्रॅक्चर होण्याचे धोके कमी होऊ शकतात.

Ragi Benefits | Agrowon

साखरेची पातळी नियंत्रण

नाचणी मधुमेहामध्ये रक्तातल्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडू शकते.

Ragi Benefits | Agrowon

लोहाचे उत्तम स्त्रोत

नाचणी हा नैसर्गिक लोहाचाही उत्तम स्रोत असतो आणि ती खाल्ल्यामुळे अनेमियातून बरे होण्यासाठी मदत होऊ शकते.

Ragi Benefits | Agrowon

गर्भवती महिलांना उपयुक्त

नाचणीमध्ये कॅल्शियम आणि आयर्न मोठ्या प्रमाणात असल्यामुळं गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ती उपयुक्त असते.

Ragi Benefits | Agrowon

नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स

नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही असतात- ज्यामुळं ती संसर्गांशी लढण्यासाठी ती मदत करू शकते.

Ragi Benefits | Agrowon

नाचणीच्या पिठात मॅग्नेशिअम

नाचणीच्या पिठात मॅग्नेशिअम असतं, त्यामुळं चेतासंस्थेचं कार्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि हृदयाचे ठोके नॉर्मल राहण्यासाठी नाचणीचं पीठ उपयुक्त ठरतं.

Ragi Benefits | Agrowon