Heart Attack : 'हार्ट अटॅक' टाळण्यासाठी खा 'याच्या' पाच पाकळ्या!

Aslam Abdul Shanedivan

हार्ट अटॅक

कोलेस्ट्रॉल धमन्यांमध्ये साचल्याने तर याचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक झाल्याने धमन्या ब्लॉक होतात. यातून हार्ट अटॅक येतो

Heart Attack | Agrowon

रक्त पुरवठा

तर हृदयाला रक्त पुरवठा थांबल्याने व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी साधा सोपा उपाय आहे.

Heart Attack | Agrowon

लसणाच्या पाकळ्या

हार्ट अटॅक टाळण्यासाठी आपल्या घरी लसणाच्या पाकळ्या सहज उपलब्ध होतात. यातील फोलाइट घटक रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी ठरतो

Heart Attack | Agrowon

रक्त गोठू देत नाही

लसणातील सोडीयम आणि झिंक हे पोट साफ करण्यासह इम्युनिटी पावर वाढवते. तसेच रक्त गोठू देत नाहीत.

Heart Attack | Agrowon

तिळाचे तेल

लसणाच्या पाकळ्या बरोबरच हार्ट अटॅक टाळण्यासाठी तिळाचे तेल उपयुक्त ठरते.

Heart Attack | Agrowon

लिनोलीक ऍसिड

तिळाच्या तेलातील लिनोलीक ऍसिड हे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदयाला बळकटी देते

Heart Attack | Agrowon

बीपी कंट्रोल

रक्त पातळ करण्यासाठी व बीपी कंट्रोल करण्यासाठी हे तिळाचे तेल अत्यंत उपयुक्त आहे.

Heart Attack | Agrowon

Muskmelon Seed : खरबूजचं नाही तर बियाही आहेत आरोग्याचा खजिना