Dragon Fruit : ड्रॅगन फ्रुट खा अन् हेल्दी लाइफस्टाईल जगा

sandeep Shirguppe

ड्रॅगन फ्रुट

लाइफस्टाईल हेल्दी राहावे, याकरिता बहुतांश जण डाएटमध्ये ड्रॅगन फ्रुटचा आवर्जून समावेश करतात.

Dragon Fruit | agrowon

ड्रॅगन फ्रुटमध्ये प्रोटीन

ड्रॅगन फ्रुटमध्ये प्रोटीन, कार्ब्स, फायबर, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात.

Dragon Fruit | agrowon

व्हिटॅमिन्स

या फळात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात.

Dragon Fruit | agrowon

वजन कमी

हे फळ वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे.

Dragon Fruit | agrowon

पोषकघटकांचा पुरवठा

ड्रॅगन फ्रूट सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीरास अनेक पोषकघटकांचा पुरवठा होऊ शकतो.

Dragon Fruit | agrowon

फ्री रेडिकल्स

ड्रॅगन फ्रूटचे नियमित सेवन केल्यास शरीर आणि त्वचेचं फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव होतो.

Dragon Fruit | agrowon

फ्लेव्होनॉइड्स

ड्रॅगन फ्रुटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक अॅसिड आणि बीटासायनिन यासारखे अँटी-ऑक्सिडंट्स आहेत.

Dragon Fruit | agrowon

पोटाच्या आरोग्यास लाभ

सकाळी रिकाम्या पोटी ड्रॅगन फ्रुटचे सेवन केले तर शरीराची पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळेल.

Dragon Fruit | agrowon

टीप

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.

Dragon Fruit | agrowon