Anuradha Vipat
संतुलित आणि पौष्टिक आहाराचा भाग म्हणून बटाटे खावेत.
दररोज बटाटे खाताना त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवा
रोज उकडलेला बटाटा खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात.
रोज उकडलेला बटाटा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
रोज उकडलेला बटाटा खाल्ल्याने पचन सुधारते
उकडलेले बटाटे हे तळलेल्या बटाट्यांपेक्षा अधिक आरोग्यदायी असतात.
बटाट्यातील कर्बोदके शरीराला आवश्यक ऊर्जा देतात