Anuradha Vipat
केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीरच असते पण रात्री झोपताना केळी खाण्याबद्दल वेगवेगळी मते आहेत.
केळी घटक शांत आणि चांगली झोप लागण्यास मदत करतात.
रात्रीच्या वेळी किंवा संध्याकाळनंतर केळी खाल्ल्यास शरीरात कफ वाढू शकतो.
ज्यांना सायनसचा त्रास आहे, त्यांनी रात्री केळी खाणे पूर्णपणे टाळावे.
जरी केळी पचायला हलकी असली तरी, झोपण्याच्या अगदी आधी खाल्ल्यास पचनसंस्थेवर थोडा ताण येऊ शकतो.
केळीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम तणाव कमी करण्यास मदत करतात.
रात्री जास्त प्रमाणात केळी खाल्ल्याने आणि ऊर्जा खर्च न झाल्यास लठ्ठपणा वाढू शकतो.