sandeep Shirguppe
पांढऱ्या तिळात १५ टक्के सॅच्युरेटेड फॅट, ४१ टक्के पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट आणि ३९ टक्के मोनोअनसॅच्युरेटेड फॅट असते.
बद्धकोष्ठतेची समस्या चयापचय सुधारण्यासाठी रोज आरदा चमचा खायला हवा.
तिळात मेथिओनाइन असल्याने यकृत निरोगी ठेवण्यासोबतच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात ठेवते.
दोन महिने रोज ४० ग्रॅम तीळ खाल्ल्यास बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.
तिळाच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन घटक आढळतो यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.
तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि झिंक मुबलक प्रमाणात आढळते.
तिळामध्ये प्रथिने आणि अमीनो ऍसिड यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
तीळ त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला आवश्यक पोषण देते.